Posts

Showing posts from May, 2024

माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा?

Image
  नमस्कार शेतकरी बांधवांनो, सॉईल हेल्थ कार्डचे महत्त्व आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. आज आम्ही तुमच्यासोबत माती परीक्षणासाठी शेतातून मातीचा नमुना कसा गोळा करायचा आणि त्यासाठी यूनिकिसान एप द्वारे ऑनलाइन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती देऊ. अनेक शेतकरी बांधवांना या प्रक्रियेची माहिती आहे. तुम्हाला माहीत नसेल तर हा ब्लॉग नक्की वाचा. आता आम्ही तुम्हाला मातीची चाचणी केव्हा आणि कशी करावी हे सांगू. माती कधी तपासावी? पीक काढणीनंतर, नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती परीक्षणासाठी मार्च ते मे हा सर्वोत्तम काळ आहे. मातीचा नमुना घेताना जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमीत कमी असावे हे लक्षात ठेवा. मातीची चाचणी कशी करावी? एक एकर क्षेत्रात सुमारे 8-10 ठिकाणी 'V' आकाराचे खड्डे 6 इंच खोल करा. शेतातील सर्व ठिकाणाहून मिळालेली माती एकत्र मिसळून अर्धा किलोचा एकत्रित नमुना तयार करा. मातीच्या नमुन्यापासून खडे, गवत इ. वेगळे करा. वाळलेल्या नमुना कापडी किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यात शेतकऱ्याचे नाव, पत्ता, खसरा क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, पिकवलेले पीक इत्यादी...

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?

Image
  नमस्ते किसान भाइयों, सॉइल हेल्थ कार्ड या मृदा स्वास्थ्य कार्ड का क्या महत्व है यह हमने पहले ही आपको बताया है। आज हम आपको सॉइल टेस्टिंग के लिए खेत से मिट्टी का नमूना या सैंपल कैसे निकालें और इसके लिए यूनिकिसान एप के जरिए ऑनलाइन आवेदन कैसे करें, इसकी जानकारी साझा करेंगे। कई किसान भाई इस प्रक्रिया को जानते भी होंगे। अगर नहीं जानते हैं, तो यह ब्लॉग ज़रूर पढ़ें। अब हम आपको बताएंगे कि मिट्टी की जाँच कब और कैसे करनी चाहिए। मिट्टी की जाँच कब करें? फसल के कटाई हो जाने के बाद नए मौसम की शुरुआत से पहले मिट्टी की जाँच करनी चाहिए।  मार्च से मई का समय मिट्टी की जाँच के लिए सबसे अच्छा होता है।  ध्यान रखें कि मिट्टी का नमूना लेते समय भूमि में नमी की मात्रा कम से कम हो। मिट्टी की जाँच कैसे करनी चाहिए? एक एकड़ क्षेत्र में लगभग 8-10 स्थानों से ‘V’ आकार के 6 इंच गहरे गहरे गढ्ढे बनायें। एक खेत के सभी स्थानों से प्राप्त मिट्टी को एक साथ मिलाकर ½ किलोग्राम का एक सन्युक्त नमूना बनायें। नमूने की मिट्टी से कंकड़, घास इत्यादि अलग करें। सूखे हुए नमूने को कपड़े या प्लास्टिक की थैली में भरकर कृषक का...

बायो ज़ाइम कायआहे? त्याचं महत्व काय आहे?

Image
कसेआहात माझ्या शेतकरी बंधूंनो? आज मी तुम्हाला शेतीचं उत्पादन वाढण्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे. आणि तो उपाय आहे बायो ज़ाइम. भारतातले काही मूठभर शेतकरी हे वापरताहेत आणि त्यांना चांगलं पीकही मिळतय. पण जास्तीत जास्त शेतकर्‍यांना बायो ज़ाइम माहीतच नाही.  बायो ज़ाइम मध्ये ह्यूमिक एसिड, एमिनो एसिड, फुल्विक एसिड, सी वीड्स म्हणजे समुद्री शैवल असे सगळे तत्त्व असतात. हे दाणेदार आणि पातळ दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे.  तर मित्रांनो, याचा  वापर कसा करायचा हे समजून घेऊ या. कारण उत्पादन वाढवण्यासाठी हे खूपच कामाचं आहे.  याचा वापर पेरणीनंतर पाहिल्या सिंचनाच्या वेळी करावा. यावेळी बहुतेक शेतकरी शेतात यूरिया टाकतात. केवळ यूरिया न टाकता 50% यूरिया आणि बायोज़ाइम घ्यायचंय. हे मिश्रण पहिल्या सिंचनाच्या वेळी शेतात टाकल्याने पिकांवर उत्तम प्रभाव दिसेल. यातलं यूरिया हे रोपांना नाइट्रोजन देतं ज्यामुळे तसंच पीक चांगलं होतं. बायो ज़ाइम ह्याला आणखी गति देतं. त्यासोबतच हे मल्टीपल सीडलिंग बनवतं, म्हणजे पेरलेल्या बियांच्या अनेक बिया बनवतं. आणि ह्यामुळेच पीक भरपूर येतं.  बायोज़ाइम चा व...

बायो ज़ाइम क्या है? उसका क्या महत्व है?

Image
कैसे हो दोस्तों? आज मैं एक ऐसी चीज़ आपके साथ साझा कर रहा हूँ, जो हमारे खेत की उपज बढ़ाने का काम करता है। उसका नाम है बायो ज़ाइम। कुछ किसान इसका इस्तेमाल करते हैं, पर कई किसान अब तक इसके बारे में नहीं जानते। बायो ज़ाइम में ह्यूमिक एसिड, एमिनो एसिड, फल्विक एसिड, सीवीड्स यानी समुद्री शैवल के कुछ तत्व होते हैं। ये दानेदार और तरल रूप में मिलता है। भाइयों, इसका इस्तेमाल कैसे करना है ये समझ लीजिए, क्योंकि ये फसल के बढ़ने में बहुत ही काम का है। इसका इस्तेमाल बुवाई के बाद पहली सिंचाई के समय किया जाता है, जब किसान खेत में यूरिया डालते हैं। हमें केवल यूरिया के बजाय 50% यूरिया और बायो ज़ाइम लेना है। इनका मिश्रण पहली सिंचाई के समय खेत में डालने से इसका असर बढ़ जाता है। यूरिया पौधे को नाइट्रोजन देता है जो वैसे ही पौधे को बढ़ने में मदद करता है। बायो ज़ाइम इसे और गति देता है। साथ ही ये मल्टीपल सीडलिंग बनाता है, यानी बीजों के अनेक अंश बनाता है जिससे पैदावार बढ़ती है। याद रहे कि बायोज़ाइम का इस्तेमाल एक सिंचाई के चक्र में केवल एक बार करना है। और इसका डोज़ रहेगा 4-5 किलो प्रति एकड़। इतना बायो ज़ाइम 50% य...

शेतात ताणांची वाढ आर्गेनिक पद्धतीने अशी थांबवा

Image
नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय जरा नाजूक आहे. आपण चर्चा करणार आहोत शेतात कुठलाही केमिकल न वापरता, म्हणजेच ओर्गॅनिक पद्धतीने, तणांची वाढ कशी थांबवता येईल. नाजूक यासाठी की याविषयी खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. आमच्या टीमने संशोधन करून ही मोलाची माहिती मिळवली आहे, जी आपण आज बघणार आहोत. त्यामुळे ही माहिती नवीत विचारसारणीच्या शेतकर्यांच्या जास्त उपयोगाची आहे, जे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने, कोणतेही केमिकल्स न वापरता, ओर्गॅनिक फार्मिंग करण्याचं स्वप्न बाळगतात. तण, किंवा वीड, हे एक प्रकारचं अनावश्यक गवत आहे जे शेतातील रोपट्यांच्या आजू-बाजूला वाढतं आणि रोपाची वाढ रोकते. यामुळे आपल्या शेताचं जवळजवळ 30% उत्पादन कमी होतं. अनेक प्रदेशांमध्ये शेतकरी या अशा तणांमुळे नुकसान झेलतात. म्हणून तणांवर एक जलिम उपाय करणं तुमच्या पिकांच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेक शेतकरी पिकांना तणापासून वाचवण्यासाठी हर्बिसाइड रासायनिक वापरतात. तुम्ही पण हर्बिसाइड वापरत असाल तर त्याचा वापर सध्या कमीत कमी करा. कारण आम्ही तुम्हाला याचा आर्गेनिक पर्याय सांगणार आहोत. त्यानंतर तुम्हाला हर्बिसाइडची ची गरजच राहणार नाही....