किटकां (पेस्ट) पासून पिकांचं संरक्षण कसं करावं

नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत, पिकांवर किटकांचं होणारं आक्रमण कसं थांबवावं. यासाठी आपल्याला तीन गोष्टी करायच्या आहेत, ज्यांना केमिकल पेस्टीसाइड्स वापरून वापरता येईल.

पहिली गोष्ट म्हणजे, आपल्याला ऑर्गेनिक पेस्टिसाइड्स वापरायचे आहेत. हे पिकांचं उत्तम संरक्षण करतात. पेरणीच्या वेळी, सिंचन करताना, आणि पीक वाढत असताना जर आपण नियमितपणे ऑर्गेनिक पेस्टिसाइड्स चा शिडकाव केला तर रोपट्यांना कीड लागतच नाही. ऑर्गेनिक पेस्टिसाइड्स पिकांसाठी एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे, जे पिकांना कीड किंवा रोग लागू देत नाही.

यासाठी कोणकोणते ऑर्गेनिक पेस्टिसाइड्स घ्यायचे, त्यांचा वापर कसा करायचा, याची सविस्तर चर्चा विस्तार एक वेगळ्या ब्लॉग मध्ये केलेली आहे. 

दुसरं म्हणजे, ऑर्गेनिक मैन्युअर चा वापर करायचा आहे. कारण शेताच्या मातीत दोन प्रकारचे कीटक असतात – मातीचं आणि पिकांचं नुकसान करणारे कीटक, आणि मातीला सुपीक बनवणारे कीटक. ऑर्गेनिक मैन्युअर नुक़सान करणाऱ्या कीटकांचा प्रभाव कमी करतात. म्हणूनच, शेतकरी मित्रांनो, ऑर्गेनिक मैन्युअरचा नियमित पणे वापर करा.

तिसरं काम आपल्याला करायचंय, ते क्रॉप रोटेशन – म्हणजे पीक बदलत राहणे. नुक़सानदायी कीटकांना एका पिकाची ओळख झाली की त्या पिकावर हमला करून त्याला पूर्णपणे खराब करण्याचं ते एक तंत्र विकसित करतात. त्यामुळे त्याच जमिनीत पुढच्या मोसमात नवीन पीक लावलं की ते गोंधळून जातात आणि पिकांचं खूप नुकसान करू शकत नाहीत. यामुळे पीक सुरक्षित आणि सशक्त राहील.

तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऑर्गेनिक पेस्टिसाइड्स वापरून, ऑर्गेनिक मैन्युअर वापरुन, आणि क्रॉप रोटेशन म्हणजे पीक बदलतं ठेवून आपल्या शेतातल्या पिकांचं पेस्ट किंवा किटकांमुळे होणारं नुकसान वाचवू शकतो.

आमचा हा ब्लॉग तुमच्या किती कामात येतोय ते खाली कमेंट कारून नक्की सांगा. आमच्याशी संवाद वाढवण्यासाठी यूनिकिसान ऐप वर आजच या.


Comments

Popular posts from this blog

कम पानी में अच्छी खेती कैसे करें?

सल्फर का पौधों के विकास में क्या महत्व है?

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?