सॉइल हेल्थ कार्डाचे महत्त्व काय आहे?
सॉइल हेल्थ कार्डाचे महत्त्व काय आहे?
मित्रांनो,
सॉईल हेल्थ कार्ड किंवा मृदा आरोग्य कार्ड हे वरवर खूप कामाची वाटत नसलं तरी आपल्या शेतीसाठी खूप उपयोग्यच उपयोगायचं आहे. कसे ते पाहू.
जेव्हा शेतकरी आपल्या जमिनीच्या मातीचं परीक्षण कारूनण घेण्यासाठी मृदा आरोग्य केंद्रात जातो, तेव्हा चांगलं पीक येण्यासाठी त्याच्या जमिनीत आवश्यक तत्व – जसे नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस आणि इतर घटक जसे की --- झिंक, लोह, मॅग्नेशियम, तांबे, सल्फर -- आहेत की नाही हे सांगितलं जातं. ही माहिती मृदड आऱ्योग्य कार्डा द्वारे दिली जाते.
परंतु बहुतांश शेतकरी या महत्त्वाच्या माहितीचा पुरेपूर लाभ घेऊ शकत नाहीत, पण ही माहिती खूपच महत्वाची आहे.
आता ह्या मृदा आरोग्य कार्डात दिलेल्या माहितीचे दोन भाग असतात:
तुमच्या शेताच्या जमिनीत किती ऑर्गनिक म्हणजे सेंद्रिय कार्बन आहे हे तुम्हाला कळतं, ज्याने तुमची जमीन किती सुपीक आहे हे ठरते.
आम्ही तुम्हाला UniKisan अॅपच्या मदतीने सांगणार आहोत, तुम्ही मातीच्या आरोग्य अहवालाचा वापर करून तुमचे पीक कसे वाढवू शकता. आणि हे अॅप शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे.
याशिवाय तुम्हाला ह्या परीक्षणात हेही समजतं की तुमच्या जमिनीत नाईट्रोजन आहे का ज्याने रोपांची वाढ चांगली होते; पोटाश आहे का ज्याने रोपं मजबूत होतात आणि त्यांची प्रतिकार शक्ति वाढते, फॉस्फॉरस आहे का ज्याने बियांना चांगले अंकुर येतात, आणि रोपांची मुळं सशक्त होतात.
याचप्रमाणे जिंक, बोरॉन,कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम तुमच्या मातीत किती प्रमाणात आहेत हे ही तुम्हाला या कार्डा द्वारे माहीत होतं. या तत्वा मुळे रोपं सूर्याच्या प्रकाशापासून स्वतःचं पोषण करतात. हे पाच घटक व्यवस्थित असतील तर सूर्याप्रकाशापासून होणारं हे पोषण आणखीन चांगलं होईल.
बरेच शेतकऱ्यांना या मृदा आरोग्य कार्डाचा ऊपयोग करून अनावश्यक खर्च न करता शेतीतून भरपूर उत्पन्न कसं मिळवायचं ते माहीत नसतं. आणि म्हणून ते या महितीकडे दुर्लक्ष करत राहतात आणि आपल्या जुन्याच पद्धतीने शेते करत राहतात, तेच रासायनिक खतं आणि फवारण्या यावर पैसा खर्च करतात.
आम्ही तुम्हाला Unikisan App द्वारे या मृदा आरोग्य कार्डाचा उपयोग करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवायचं हे ही सांगू. आणि हो, Unikisan App शेतकऱ्यांसाठी अगदी मोफत आहे.
मृदा आरोग्य कार्ड तुम्हाला दाखवेल कि तुमच्या जमिनीची PH वॅल्यू किती आहे । यावरून तुम्हाला हे समजेल की तुमची माती Acidic म्हणजे आम्ल युक्त किंवा आंबट.. की alkaline म्हणजे क्षारयुक्त किंवा खारट आहे. हे PH जर 6.5 पेक्षा कमी असेल तर तुमच्या जमिनीची माती acidic आहे, आणि 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती alkaline आहे असं म्हणता येईल. जर PH ची मात्रा 6.5 आणि 7.5 च्या मध्ये असेल तर तुमची जमीन शेती साथी चांगली आहे असं म्हणता येतं.
याचबरोबर, मृदा आरोग्य कार्डात EC Value असते, ज्यावरून तुम्हाला कळतं की तुमच्या मातीत अवश्यकतेपेक्षा जास्त क्षार म्हणजे खारेपणा आहे का.
आता बाजारात मिळणारी खते केमिकलची असतात, ती रासायनिक नसून सेंद्रिय असतात. त्याचप्रमाणे ही खते जमिनीत भरपूर क्षार म्हणजे मीठ सोडतात. असे खत माती खराब करतात. वर दिलेले घटक जर मातीत कमी असतील तर त्यांची मात्रा मातीत वाढवावी लागेल, आणि जास्त असेल तर ती समतोल करावी लागेल.
आता तुम्ही बाजारात मिळणाऱ्या रासायनिक खताचा वापर टाळू शकता. ते कसे? तर unikisan च्या मदतीने. Unikisan App द्वारा तुम्हाला तुमची जमीन स्वस्थ आणि सुपीक बनवून जास्तीत जास्त आणि उत्तम दर्जाचं पीक घेता येईल.
महत्वाचं म्हणजे ही सगळी माहिती तुम्हाला Unikisan App वर पूर्णपणे मोफत मिळत राहील. आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी unikisan च्या मदतीने उत्तम पीक मिळवलय.
तुम्ही कधी येताय Unikisan वर?
https://unikisan.com/
Comments
Post a Comment